Business Meeting 4
Meeting Date | 31 Jul 2024 |
Meeting Time | 21:00:00 |
Location | Leafy Trails |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | Business Meeting 4 |
Meeting Agenda | आपली मिटींग उद्या बुधवार दि ३१/७/२०२४ रोजी रात्री ९.०० वाजता लिफी ट्रेल्स येथे होणार आहे. १. छत्रछाया प्रोजेक्ट २. एस. ए. आर. व डीस्ट्रीक्ट ड्यूज पाठवणे |
Chief Guest | |
Club Members Present | 7 |
Minutes of Meeting | काल दिनांक ३१/७/२०२४ रोजी झालेल्या मिटींग मध्ये छत्रछाया प्रोजेक्ट करीता २५००/- देण्यासाठी क्लब मेंबरना आव्हान करण्याचे ठरले आहे. तसेच त्यासाठी योग्य लाभार्थी व्यक्तींचा शोध घ्यावा. |