Business Meeting 3
Meeting Date | 25 Jul 2024 |
Meeting Time | 21:00:00 |
Location | Leafy Trails |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | Business Meeting 3 |
Meeting Agenda | १) छत्रछाया प्रोजेक्ट २) मान्सुन पिकनिक ३) पहीला एस. ए. आर. भरणे बाबत |
Chief Guest | |
Club Members Present | 8 |
Minutes of Meeting | २४ तारखेच्या आपल्या मिटींग मध्ये छत्रछाया प्रोजेक्ट करता गरजू व्यक्ती शोधण्याचे ठरले आहे त्याच प्रमाणे अजून जे तीन रोटेरीयन प्रत्येकी २५००/- देतील त्यांना देण्यासाठी तीन छत्र्या मिळतील ( प्रसादने अगोदरच २५००/- दिले आहेत). मान्सुन पिकनिकसाठी लवकरात लवकर नावे द्यावीत जेणे करुन तिकडे बुकींग करता येईल. जुलै महीन्याचा एस.ए. आर. भरण्यासाठी आपण सर्वांनी लवकरात लवकर आपली फी जमा करावी त्यासाठी क्यूआर कोड ग्रुपवर टाकण्यात आला आहे. |