AG Assembly

Meeting Details

Meeting Date 19 Jul 2024
Meeting Time 20:00:00
Location Leafy Trails
Meeting Type Club Assembly
Meeting Topic AG Assembly
Meeting Agenda Assembly with AG
Chief Guest
Club Members Present 13
Minutes of Meeting एजी नितीन यांनी प्रत्येक अव्हेन्यु डायरेक्टरशी यावर्षातील उपक्रमाविषयी सविस्तर चर्चा केली. तसेच डीजी शितल याचे विचार क्लब समोर मांडले. आपल्या पहील्या दोन प्रोजेक्ट साठी रो. स्नेहा व रो. पर्णल यांनी जी मदत केली त्याचे कौतुक केले.