Busness Meeting 2
Meeting Date | 10 Jul 2024 |
Meeting Time | 21:00:00 |
Location | Leafy Trails |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | Busness Meeting 2 |
Meeting Agenda | १) नगरपालीका शाळेमध्यील सतरंज्या वाटप २) येलोशी शाळेमध्ये शैक्षणिक साहीत्य वाटप ३) ४ ऑगस्टची पावसाळी सहल ४) एजी असेंब्ली |
Chief Guest | |
Club Members Present | 8 |
Minutes of Meeting | नगरपालीका शाळेमध्ये उरलेल्या सतरंज्यांचे वाटप शनिवारी १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता करण्याचे ठरले आहे. तसेच येलोशी शाळेमधील विद्यार्थ्यांना देखील त्याच दिवशी नगरपालीकेच्या शाळेतील कार्यक्रम संपला की लगेचच शैक्षणिक साहीत्याचे वाटप करण्याचे ठरले आहे. ४ ऑगस्टला आपली फॅमिली पिकनिक होणार आहे त्याची वर्गणी (१०००/- प्रत्येकी) आशिष कडे सोमवार पर्यन्त जमा करायची आहे तेजस्वानीचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. |