Busness Meeting

Meeting Details

Meeting Date 03 Jul 2024
Meeting Time 21:00:00
Location Leafy Trails
Meeting Type Regular
Meeting Topic Busness Meeting
Meeting Agenda Reporting about projects done and budget for 2024-25
Chief Guest
Club Members Present 11
Minutes of Meeting १) १ जुलै रोजी झालेल्या प्रोजेक्टची माहिती प्रेसिडेंट पर्णल व रो. स्हेहा यांनी दीली २) २ जुलै रोजी पर्यावरण दींडी विषयी माहिती प्रेसिडेंट पर्णल हीने दीली ३) २०२४-२५ या वर्षासाठीचे बजेट ट्रेझरर शैलजीतने मांडले व ते पास करण्यात आले ४) मान्सुन पिकनिक विषयी चर्चा होउन ४ ऑगस्टला पाली येथे करण्याचे ठरले आहे